Advertisement
 
रविवार, ऑगस्ट 17, 2025
ताज्या बातम्या
21 days ago

Maharashtra: पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्राला मिळाले 2000 कोटी रुपयांचे गिफ्ट? जाणून घ्या सविस्तर माहिती

Videos टीम लेटेस्टली | Oct 31, 2022 04:15 PM IST
A+
A-

पुण्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रस्तावाला मंजुरी दिल्याची मोठी घोषणा केंद्रीय राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक इकोसिस्टमच्या विस्ताराची ही सुरुवात आहे अशी प्रतिक्रीया राजीव चंद्रशेखर यांनी दिली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS