⚡दहावीचा निकाल अंतिम टप्प्यात: मे महिन्यात लागणार निकाल, 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला
By Abdul Kadir
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मे २०२६ च्या मध्यात जाहीर होण्याची शक्यता असून बोर्डाने तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे.