KS Eshwarappa, Karnataka मंत्री, यांचे वादग्रस्त विधान-कोणत्याही मुस्लिमांना पक्षाच तिकिट देणार नाही
कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते के एस ईश्वरप्पा यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे.''भाजप कोणत्याही मुस्लिमांना तिकीट देणार नाही, हिंदूंमध्ये कोणतीही जात असो, भाजपा त्यांना तिकीट देईल'' असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.जाणून घ्या अधिक सविस्तर.