आता 'कौन बनेगा करोड़पति' च्या 13 व्या पर्वाची घोषणा झाली असून, पुन्हा एकदा अमिताभ बच्चन हा शो होस्ट करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशाप्रकारे पुन्हा एकदा प्रेक्षकांना करोडपती बनण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जाणून घ्या कशी कराल नोंदणी?