कमला हॅरिस या अमेरिकेतील पहिल्या महिला उपराष्ट्रपती ठरल्या आहेत. कमला यांच्या आई भारतीय होत्या. भारतातील तामिळनाडू येथे कमला हॅरिस यांना मिळालेल्या यशाचा उत्सव साजरा होताना पहायला मिळत आहे.