Close
Advertisement
 
रविवार, फेब्रुवारी 16, 2025
ताज्या बातम्या
12 minutes ago

Jayakwadi Dam Water Level: मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस, जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला, शेतकऱ्यांना दिलासा

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Sep 25, 2023 01:42 PM IST
A+
A-

मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यात परिस्थिती गंभीर बनली होती. दरम्यान अशातच गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS