Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
6 minutes ago

IndiGo Airlines ने एका दिव्यांग मुलाला फ्लाइटमध्ये चढण्यापासून रोखले, प्रवाश्यांनी घातला गोंधळ

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 09, 2022 12:46 PM IST
A+
A-

इंडिगो एअरलाइन्सने दिव्यांग मुलाला फ्लाइटमध्ये चढण्यापासून रोखल्यामुळे काही प्रवाशांनी गोंधळ घातला. इंडिगो एअरलाइन्सने एका निवेदनात म्हटले आहे की, "मुलामुळे इतर प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता. एअरलाइनने पुढे म्हटले आहे की त्यांना भेदभाव करण्याऐवजी 'सर्वसमावेशक' असल्याचा अभिमान आहे".

RELATED VIDEOS