भारतात कोविडमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. गेल्या 24 तासांत दोन लाख 59 हजार 170 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.