भारतीय हवामान खात्याने (IMD) पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे.बेंगळुरूमध्ये रहिवासी भागात पाणी साचले आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे