रशिया आणि युक्रेनमध्ये अजूनही युद्ध सुरूच आहे. पूर्व युरोपीय राष्ट्रात अनेक नागरिक जगण्यासाठी संघर्ष करत आहेत मारियुपोल आणि कीव मध्ये खूप आर्थिक नुकसान झाले आहे.