Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 25, 2024
ताज्या बातम्या
2 hours ago

Maharashtra Lockdown करण्याआधी जनतेला 3 दिवसांचा वेळ द्या, Neelam Gorhe यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Videos Abdul Kadir | Apr 12, 2021 07:05 PM IST
A+
A-

सामान्य नागरिक लॉकडाऊन मध्ये भरडला जाऊ नये तसेच ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी "लॉकडाऊन प्रत्यक्ष होण्याआधी जनतेला 3 दिवसांचा वेळ द्यावा" अशी विनंती करणारे पत्र शिवसेना नेत्या निलम गो-हे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. जाणून घेऊयात नीलम गो-हे पत्रात अजून काय म्हणाल्या.

RELATED VIDEOS