Goodreturns ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज पेट्रोलचा दर 98.12 रुपये प्रति लीटर इतका आहे. तर डिझेलचा दर 89.48 रुपये प्रति लीटर इतका आहे. तर नांदेड, परभणी या जिल्ह्यांत पेट्रोलचे दर शंभरीच्या पार गेले आहेत. जाणून घेऊयात आजचे दर.