महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन झाले आहे. त्या ७२ वर्षाच्या होत्या आणि त्यांना कोरोनाची लागण झाली होती.पाहा बातमी सविस्तर.