जेष्ठ समाजसेवक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते प्रकाश बाबा आमटे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना नागपूरमधील रुग्णालयात पुढील उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे.