Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 23, 2025
ताज्या बातम्या
25 minutes ago

Dr. Prakash Amte यांना Blood Cancer चं निदान, पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचारासाठी दाखल

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 13, 2022 05:45 PM IST
A+
A-

महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना Hairy Cell Leukemia या रक्ताच्या कॅन्सरच्या एका प्रकाराने ग्रासलं आहे. असं वृत्त Free Press Journal कडून देण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यात दीनानाथ रूग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आले आहे. Hairy Cell Leukemia हा रक्ताचा एक दुर्मिळ, हळूहळू वाढणारा कर्करोग आहे.

RELATED VIDEOS