आपण अद्याप हर्ड इम्युनिटीपासून दूर आहोत असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी विधान केले आहे.‘संडे संवाद’ या सोशल मीडियावरील चर्चेदरम्यान ते लोकांशी बोलत होते.