Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
1 minute ago

Dahi Handi 2023: शासनाकडून 18,75,000 रुपयांचा निधी मंजूर, गोविंदांना मिळणार विमा संरक्षण

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Aug 31, 2023 11:11 AM IST
A+
A-

दहीहंडी उत्सव व प्रो-गोविंदा लीग स्पर्धेत मानवी मनोरे रचताना होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर 75 हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS