Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
10 minutes ago

Commonwealth Games 2022 स्पर्धेला 28 जुलैपासून होणार सुरूवात, जाणून घ्या कुठे पाहता येणार ?

क्रीडा टीम लेटेस्टली | Jul 27, 2022 01:38 PM IST
A+
A-

बर्मिंगहॅम येथे आयोजिक करण्यात आलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा येत्या 28 जुलैपासून सुरुवात होणार आहे.यूकेच्या वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता (भारतीय वेळेनुसार 11.30 वाजता) समारंभ सुरू होणार आहे. कॉमनवेल्थचे सदस्य असलेली एकूण 72 राष्ट्रे या स्पर्धेत भाग घेणार आहेत.

RELATED VIDEOS