Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 02, 2024
ताज्या बातम्या
5 minutes ago

Civil Aviation Ministry ने निर्बंध केले शिथिल, पाहा नवीन नियम

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Mar 23, 2022 05:21 PM IST
A+
A-

आता क्रू सदस्यांसाठी पीपीई किटची आवश्यकता काढून टाकण्यात आली आहे. मंत्रालयाने सांगितले की आंतरराष्ट्रीय फ्लाइट्समध्ये तीन जागा रिक्त ठेवण्याची गरज नाही. नागरी उड्डाण मंत्रालयाने हवाई वाहतूक सुरळीत होण्यासाठी निर्बंध शिथिल केले आहेत

RELATED VIDEOS