ज्युरी असल्यामुळे दीपिका कसे लूक करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. दीपिकाने फेस्टिव्हलमध्ये तिच्या अप्रतिम लूकने अनेकांना घायाळ केले आहे.