ऐश्वर्या राय बच्चनने कान्स फेस्टिव्हलसाठी काळ्या रंगाच्या गाऊनची निवड केली होती. आदल्या दिवशी ऐश्वर्याने व्हॅलेंटिनोचा पँटसूट परिधान केला होता.