१६ मे रोजी सोमवारी ऐश्वर्या राय बच्चन तिची मुलगी आराध्या बच्चन आणि पती अभिषेक बच्चन यांच्यासह फ्रान्सला पोहोचली आहे. माजी मिस वर्ल्डचे आगमन होताच हॉटेलमध्ये ऐश्वर्याचे शाही स्वागत करण्यात आले.