कान्स फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री दीपिकाचा गाऊनपासून ते कॅज्युअल ट्राउझर्स आणि शॉर्ट्सपर्यंत प्रत्येक लुक पाहायला मिळाला आहे. 23 मे रोजी, दीपिकाने  लुई व्हिटॉनने डिझाईन केलेला आउटफिट परिधान केला होता.दीपिकाने काळ्या रंगाचा ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. दीपिका पदुकोणचा फिट जॅकेट परिधान केलेला सुंदर लूक ही पाहायला मिळाला.