Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 05, 2025
ताज्या बातम्या
17 minutes ago

Bhopal Gas Tragedy: सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला झटका भोपाळ वायू गळती प्रकरणी Curative Plea फेटाळली

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Mar 14, 2023 05:09 PM IST
A+
A-

भोपाळ वायू गळती प्रकरणी पीडित आणि केंद्र सरकारला मोठा झटका बसला आहे. भोपाळ गॅस प्रकरणात पीडितांना यूनियन कार्बाईड कंपनीकडून 7400 कोटी रुपयांचा अतिरिक्त मोबदला मिळावा अशी मागणी करत दाखल केलेली क्युरेटीव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS