कोरोना लस कधी येणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून होते. आता अखेर भारतभर कोरोनावरील लसीचे लसीकरण सुरु झाले आहे. मात्र स्वदेशी कंपनी भारत बायोटेक ची लस वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कोव्हॅक्सिन लस कोणी घ्यावी आणि कोणी घेऊ नये याची माहिती आता कंपनीने दिली आहे ज्यांची प्रतिकार शक्ति कमी आहे आशांनी कोरोनावरील लस टोचून घेऊ नये असे सांगण्यात आलेले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.