14 मे रोजी टाऊन्सविले येथे झालेल्या कार अपघातात सायमंडचा मृत्यू झाला. या दु:खद बातमीने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.