शुक्रवार, ऑक्टोबर 09, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
कसारा यार्डमध्ये 10 ऑक्टोबर पर्यंत ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक, आसनगाव-कसारा लोकल फेऱ्या रद्द | नाशिक, 8 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: बस अपघात, दिवाळी अनुदान, मुकणे प्रकल्प & रामझुला बदल | मुंबई, 8 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: नाना पाटेकर यांना श्रद्धांजली, सीएनजी दरवाढ & ठाकरे बंधूंचा मोर्चा |

Assam Floods: सहा लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 19, 2022 01:19 PM IST
A+
A-

आसाममध्ये पूर आल्यामुळे जवळपास सहा लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. आसाम राज्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, नागावमध्ये जवळपास 2.88 लाख लोक, कचारमध्ये 1.19 लाख, होजईमध्ये 1.07 लाख, दारंगमध्ये 60562, बिस्वनाथमध्ये 27282 आणि उदलगुरी जिल्ह्यात 19755 लोकांना पुराचा फटका बसला आहे.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel