२६ /११ हा भारताच्या इतिहासात काळा दिवस मानला जातो. २६/११/२००८ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. 13 वर्षानंतर देखील प्रत्येक घटना डोळ्यासमोर उभी राहते.