X Layoff: एलोन मस्क यांच्या एक्समध्ये पुन्हा टाळेबंदी; 6,000 कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या

एक्समध्ये पुन्हा टाळेबंदी करण्यात आली आहे. त्याचा फटका 6000 करमचाऱ्यांना बसला. उत्पादन आणि डिझाइनमध्ये प्रमुख टाळेबंदी झाली आहे.

टेक्नॉलॉजी Jyoti Kadam|
X Layoff: एलोन मस्क यांच्या एक्समध्ये पुन्हा टाळेबंदी; 6,000 कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या
X, Elon Musk (PC -Twitter, Wikimedia Commons)

X Layoff: एलोन मस्क यांनी 2022मध्ये ट्विटर (आता X) $४४ अब्जांना विकत घेतल्यावर त्याची मोठी चर्चा झाली होती. तेव्हापासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये अनेक बदल झाले. आता, द टेलिग्राफच्या अहवालानुसार, एलोन मस्कने 6,000 (80 टक्के) कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. अहवालात असे नमूद केले आहे की, काही महिन्यांच्या कालावधीत एलोन मस्क यांनी पुन्हा एक्समधील अर्ध्या कामगारांना कामावरून काढून टाकले. अहवालात असे नमूद करण्यात आले की, मस्क यांनी त्यांचा चुलत भाऊ जेम्स मस्क आणि स्टीव्ह डेव्हिस यांना कर्मचाऱ्यांशी बोलण्यासाठी आणि कंपनीतील त्यांच्या कामांविषयी बोलण4%A8%E0%A5%80+%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE+%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE', 900, 500);" href="javascript:void(0);">

टेक्नॉलॉजी Jyoti Kadam|
X Layoff: एलोन मस्क यांच्या एक्समध्ये पुन्हा टाळेबंदी; 6,000 कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या
X, Elon Musk (PC -Twitter, Wikimedia Commons)

X Layoff: एलोन मस्क यांनी 2022मध्ये ट्विटर (आता X) $४४ अब्जांना विकत घेतल्यावर त्याची मोठी चर्चा झाली होती. तेव्हापासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये अनेक बदल झाले. आता, द टेलिग्राफच्या अहवालानुसार, एलोन मस्कने 6,000 (80 टक्के) कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. अहवालात असे नमूद केले आहे की, काही महिन्यांच्या कालावधीत एलोन मस्क यांनी पुन्हा एक्समधील अर्ध्या कामगारांना कामावरून काढून टाकले. अहवालात असे नमूद करण्यात आले की, मस्क यांनी त्यांचा चुलत भाऊ जेम्स मस्क आणि स्टीव्ह डेव्हिस यांना कर्मचाऱ्यांशी बोलण्यासाठी आणि कंपनीतील त्यांच्या कामांविषयी बोलण्यासाठी पाठवले होते. कर्मचारी त्यांच्या कामाला न्याय देतात असे प्रश्न त्यांना कर्मचाऱ्यांना विचारले. त्यावर मिळालेल्या उत्तरांनुसार एलन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. (हेही वाचा:Google Layoff: गुगलमध्ये पुन्हा कर्मचारी कपात, कोअर टीममधील 200 कर्मचाऱ्यांना काढले; भारत आणि मेक्सिकोमध्ये संबंधित पदे भरण्याची योजना)

अहवालात असे म्हटले आहे की, “ कोणालाही कामगारांच्या संघटनेचा योग्य आकार द्यावा लागतो. मात्र, मस्क कोणाच्याही अंदाजापेक्षा पुढे गेले आहेत. जेव्हा ते एक संघ कामावरून काढतात. तेव्हा ते संपूर्ण संघ काढतात आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये लक्षणीय अराजकता निर्माण होते.

दरम्यान, पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या संबोधनात, इलॉन मस्क यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना चेतावणी दिली होती की "या प्रकरणाशी परिचित लोकांच्या म्हणण्यानुसार, दिवाळखोरी अधिक रोख निर्माण करण्यास प्रारंभ न केल्यास दिवाळखोरी होण्याची शक्यता आहे."

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
Close
Latestly whatsapp channel