WhatsApp Gold Update: आजकाल सोशल मीडीयामध्ये फॉरवर्ड मेसेज इतक्या झटपट शेअर केले जातात की त्यामधील तथ्य न तपासताच आपण त्यावर क्लिक करतो. त्यामुळेच अनेकदा आपण अनेकदा आमिषांना बळी पडून मोठ्या आपली काही महत्त्वाची, खाजसी माहिती गमावून बसतो. आजकाल व्हॉट्सअॅपवरद्देखील अशाचप्रकारे अपडेटबाबत एक मेसेज फिरत आहे. WhatsApp Gold हे नव अपडेट असल्याच यामध्ये सांगण्यात आलं आहे.
WhatsApp Gold अपडेट काय ?
WhatsApp Gold हा केवळ बनाव आहे. या मेसेजमध्ये एक खास लिंक असते. तुम्ही त्यावर क्लिक केल्यानंतर डाऊनलोड आणि अपडेटचे पर्याय दिसतात. मात्र हा केवळ बनाव आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर मालव्हेअर म्हणजेच व्हायरस तुमची सिस्टिम हॅक करू शकते. तुमचा डाटा यामुळे धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे अशाप्रकारच्या कोणत्याच लिंकवर क्लिक करण टाळा.
"If you receive a link to Whatsapp Gold it is advised that you do not click the link to sign up." #WhatsAppGold https://t.co/5peDFuNzmn
— 𝐍𝐚𝐭𝐚𝐬𝐡𝐚 🐊 (@SobukiRa) January 3, 2019
#FridayFeeling scam alert, be smart and do not open #Whatsappgold #Martinelli #WhatsApp 😎'just googled it' video it will ruin your phone an old scam reinvented by fu**ers - tell your mates. pic.twitter.com/UWPZ7XxfOA
— fashion style inspiration (@fashiondiyteam) January 4, 2019
#WhatsappGold is malware and will ruin your smartphone if you open the advertisement.
This goes to all phones that have WhatsApp app. Keep your eyes peeled people!
— Dan J (@danjeffs13) January 4, 2019
काही युजर्सनी ट्विटरच्या माध्यामातून याबबात अलर्ट शेअर केले आहेत. त्यामुळे तुम्हीदेखील अशाप्रकारच्या मेसेजपासून दूर राहणच सुरक्षित आहे.