Threads App: चिंता मिटली,  यूजर्स थ्रेड्स अकाऊंट डिएक्टिव्हेट करू शकता; तुमचे इन्स्टाग्रामवर डिलीट होणार नाही - Adam Mosseri
Threads App (Image Credit - Mukul Sharma)

Threads App:  डिजीटल जगात दिवसेंदिवस नवनवीन अॅप लॉंन्च होताना दिसतात, सद्या सर्व (Threat App) या अॅपची चर्चा होतेय. नुकतेच लॉंन्च झालेल्या अॅपने 70 मिलियन लोकांनी डाउनलोड केले आहे. अॅप डाउनलोड केल्यानंतर युजर्सना एका चिंतेचा सामना करावे लागले. अवघ्या काही दिवसातचं तया अॅपने कमालेचे काम केले. हे अॅप इन्स्टाग्रामच्या अंकाउटशी जोडलेले आहे. दोघांची सेटींग देखील सारखीच आहे. त्यामुळे जर हे अॅप डिलीट केले तर आपल्या इंस्टाग्रामच्या अकांउट डिलीट होईल अशा वाद सोशल मीडियावर चालू आहे.

या संदर्भात इन्स्टाग्रामचे प्रमुख  अॅडम मोसेरी (Adam Mosseri) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी असे सांगितले की, कंपनी लवकरच लोकांना अपडेट करेल, तुम्ही तुमचे Threat अंकाउट स्वतंत्रपणे डिलीट करू शकता. यामध्ये तुमचे इंन्स्टाग्रामच्या अकाउंटचे नुकसान होणार नाही.  युजर्स सद्दा हे अंकाउट डिएक्टिव्हेट करू शकतात.

अंकाउट असे डिएक्टिव्हेट करा

तुम्हाला प्रोफाईल सेक्शनमध्ये जा त्यानंतर अकाऊंटवर क्लिक करा

तुम्हाला Account Decactivate चा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

जेव्हा तुमचं अकाऊंट डिएक्टिव्हेट केलं जाईल तेव्हा तुमचे प्रोफाईल, थ्रेड पोस्ट इत्यादी इतर यूजर्सना दिसणार नाहीत.

हे अॅप इन्स्टाग्रामशी जोडलेले आहे. वाढत्या इन्स्टाग्रामच्या युजर्समुळे थ्रेड्सचा वापरकर्ता मोठ्या संख्येने वाढला आहे