Instagram (PC - pixabay)

अनेक वेळा आपण इन्स्टाग्राम (Instagram) किंवा इतर मेसेजिंग अॅपवर चुकीचा संदेश टाइप करतो. हा संदेश पाठवलाही जातो. बहुतेक वेळा याचा पश्चाताप देखील होतो. ही चूक सुधारण्यासाठी इंस्टाग्रामने मेसेज एडिट (Instagram Message) फीचर आणलं आहे. आता सर्व मेसेजिंग अॅप्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पाठवलेले संदेश संपादित करण्याचा पर्याय देत आहेत, त्याचप्रमाणे इंस्टाग्राम देखील संदेश संपादित करण्यासाठी समान पर्याय दिला आहे. यामुळे आता इन्स्टाग्रामवर चुकीचा मॅसेज  (Instagram feature)  केला तरी तुम्ही बिनधास्त राहु शकता.  (हेही वाचा -Instagram New Features: इन्स्टाग्राम युजर्सना मिळणार खास फिचर, स्टोरीवर प्रोफाइल शेअर करण्याचा मिळणार पर्याय)

मेसेजिंग अॅप्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, पाठवलेला मेसेज एडिट केल्यास, मेसेज रिसीव्हरला पाठवलेला मेसेज एडिट करता येण्याची सुविधा आपल्याला मिळणार आहे. पण, इन्स्टाग्रामच्या फीचरमध्ये असं होत नाही. ही युक्ती वापरण्यासाठी, थर्ड पार्टी अॅप किंवा इतर कोणत्याही त्रासाची गरज नाही, कारण हे फीचर इंस्टाग्राममध्ये इनबिल्ट दिलेलं आहे.

इंस्टाग्रामच्या या नव्या फीचरला बॅकड्रॉप असं नाव देण्यात आलं आहे. सध्या बॅकड्रॉप फीचर फक्त यूएस युजर्ससाठी उपलब्ध आहे. इन्स्टाग्रामवर पाठवलेले मेसेज एडिट करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे,