ऑनलाईन ई-कॉमर्स शॉपिंग साईट फ्लिपकार्ट (Flipkart)नेहमीच आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट ऑफर्ससह जबरदस्त गॅजेट्स देण्याच्या प्रयत्नात असते. त्यातच आजपासून फ्लिपकार्टची 'Flipkart Mobiles Bonanza' हा सेल सुरु झाला आहे. यात तुमच्या आवडत्या आणि किंमतीने महाग असलेल्या स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्स मिळत आहे. हा सेल 21 जूनपर्यंत सुरु राहणार आहे. या सेलचे वैशिष्ट्य म्हणजे यात तुम्हाला स्मार्टफोन्सवर मिळणारी सूट ही तुमच्या अपेक्षेच्या ही पलीकडची असेल. त्यामुळे तुम्ही तुम्हाला आवडणारा स्मार्टफोन केवळ जास्त किंमत असल्यामुळे घेऊ शकला नाही, तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधीच आहे असे आम्ही येथे आर्वजून सांगू इच्छितो.
तसेच Axis Bank डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड धारकांना या सेलमध्ये स्मार्टफोन्स खरेदीवर अतिरिक्त 10% ची सूट मिळणार आहे. तसेच EMI वर अतिरिक्त 250 रुपयांची सूट देण्यात आली आहे. पाहा कोणकोणते आहेत हे स्मार्टफोन्स ज्यावर तुम्हाला मिळतेय उत्कृष्ट सूट:
1. शाओमी रेडमी 6 (Xiaomi Redmi 6):
मूळ किंमत: 8499 रुपये
ऑफर किंमत: 7499 रुपये
2. रेडमी नोट 6 प्रो (Redmi Note 6 Pro):
मूळ किंमत: 17,999 रुपये
ऑफर किंमत: 13,999 रुपये
3. आसूस 5Z (Asus 5Z):
मूळ किंमत: 29,999 रुपये
ऑफर किंमत: 21,999 रुपये
4. सॅमसंग गॅलेक्सी A50 (Samsung Galaxy A50):
मूळ किंमत: 21,000 रुपये
ऑफर किंमत: 18,490 रुपये
5. रेडमी नोट 5 प्रो (Redmi Note 5 Pro):
मूळ किंमत: 16,999 रुपये
ऑफर किंमत: 11,999 रुपये
6. आयफोन XR (iPhone XR):
मूळ किंमत: 76,900 रुपये
ऑफर किंमत: 59,900 रुपये
7. ओप्पो R17 प्रो (Oppo R17 Pro):
मूळ किंमत: 49,990 रुपये
ऑफर किंमत: 29,990 रुपये
8. विवो V15 प्रो (Vivo V15 Pro):
मूळ किंमत: 32,990 रुपये
ऑफर किंमत: 26,990 रुपये
9. सॅमसंग A50 (Samsung A50):
मूळ किंमत: 21,000 रुपये
ऑफर किंमत: 18,490 रुपये
10. ओप्पो K1 (Oppo K1):
मूळ किंमत: 18,990 रुपये
ऑफर किंमत: 13,990 रुपये
Flipkart Sale: आजपासून फ्लिपकार्ट सेल सुरु, 'या' वस्तूंवर मिळणार 80% सूट
या सेलमध्ये तुम्हाला अशा ब्रँडेड स्मार्टफोन्सवर सूट मिळणार ज्या स्मार्टफोन्सची तुम्ही किंमत होण्याची पाहात होता. मात्र हा सेल 21 तारखेपर्यंतच असल्यामुळे लवकरात लवकरत तुम्ही या संधीचा पुरेपूर फायदा घ्या.