Flipkart Big Saving Days: फ्लिपकार्टवर आजपासून सुरु झालेल्या सेलमध्ये जबरदस्त फिचर्स असलेल्या 'या' स्मार्टफोन्सवर मिळतेय अफलातून ऑफर्स
Flipkart Big Saving Days (Photo Credits: Faceook)

लॉकडाऊन मुळे सध्या अनेक जण ऑनलाईन शॉपिंगची मजा घेत आहे. लोकांचा हा उत्साह वाढविण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर (Flipkart) 'Big Saving Days' सेल सुरु झाला आहे. हा सेल 23 ते 27 जून दरम्यान असणार आहे. या सेलमध्ये मोबाईल्स, कपडे, घरगुती वापरातील वस्तूंवर जबरदस्त ऑफर्स मिळत आहे. या सेलमध्ये HDFC च्या क्रेडिट व डेबिट कार्ड धारकांना त्वरित 10% सूट देखील मिळणार आहे. पाच दिवसांच्या या सेलमध्ये ओप्पो (Oppo), रियलमी (Real me), रेडमी च्या स्मार्टफोन्समवर याआधी कधीही मिळाली नसेल अशी सूट मिळत आहे.

इतकच काय तर 1 लाखाच्या घरात असलेल्या Motorola Razr वर देखील जबरदस्त सूट मिळत आहे. हा सेल लाइव्ह झाला असून स्मार्टफोन प्रेमींसाठी पाहा या सेलमध्ये मिळणा-या भन्नाट ऑफर्स

1. Redmi K20 (Carbon Black, 64 GB, 6GB RAM)

मूळ किंमत- 22,999 रुपये

ऑफर किंमत- 21,999 रुपये

2. Mi Mix 2 (Black, 128 GB, 6GB RAM)

मूळ किंमत- 37,999 रुपये

ऑफर किंमत- 14,999 रुपये

3. Apple iPhone XS (Space Grey, 64 GB)

मूळ किंमत- 89,900 रुपये

ऑफर किंमत- 58,999 रुपये

हेदेखील वाचा- Flipkart Big Saving Days Sale: फ्लिपकार्टवर 23 ते 27 जूनदरम्यान चालणार महासेल; स्मार्टफोन्सवर मिळणार घसघशीत सूट, See Offers

4. Vivo Z1x (Fusion Blue, 64 GB, 6GB RAM)

मूळ किंमत- 19,990 रुपये

ऑफर किंमत- 14,990 रुपये

5. Redmi K20 Pro (Flame Red, 128 GB, 6GB RAM)

मूळ किंमत- 28,999 रुपये

ऑफर किंमत- 24,999 रुपये

6. Motorola Razr (Gold, 128 GB)

मूळ किंमत-1,49,999 रुपये

ऑफर किंमत-1, 24,999 रुपये

7. OPPO A9 2020 (Marine Green, 128 GB)

मूळ किंमत-21,999 रुपये

ऑफर किंमत-19,999 रुपये

8. Vivo NEX (Black, 128 GB, 8GB RAM)

मूळ किंमत-39,990 रुपये

ऑफर किंमत-23,990 रुपये

फ्लिपकार्टच्या या बिग सेविंग डेज सेलमध्ये टीव्ही, लॅपटॉप, वॉशिंग मशीन, कपडे यावर देखील भन्नाट ऑफर्स मिळत आहे.