Amazon दिवाळी सेलमध्ये NETGEAR च्या Wi-Fi प्रोडक्ट्सवर धमाकेदार ऑफर्स, जाणून घ्या अधिक
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: BussinessSuiteOnline.com)

सणासुदीचे दिवस जवळ आल्याने आधुनिक Wi-Fi नेटवर्किंग डिवाइस निर्माण करणारी देशातील अग्रगण्य कंपनी नेटगिअर (NETGEAR) यांनी त्यांच्या प्रोडक्ट्ससाठी धमाकेदार ऑफर्स आणल्या आहेक. या ऑफर्स अंतर्गत युजर्सला अॅमेझॉनवर सुरु असलेल्या दिवाळी सेल दरम्यान कंपनीच्या प्रोडक्ट्स खरेदीवर आकर्षक सूट दिली जाणार आहे. या सूटचा फायदा घेत Wi-Fi प्रोडक्ट्स अत्यंत कमी किंमतीत तुम्ही खरेदी करु शकता.(Skullcandy Spoke वायरलेस इअरबड्स भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत)

NETGEAR त्यांच्या वायफाय राउटर्सची रेंज किंवा डिवाइस जसे RBK50, RBK20 आणि नुकतेच लॉन्च केलेल्या नव्या प्रोडक्ट्सवर आकर्षक सूट दिली जाणार आहे. Mesh राउटर्स अशा युजर्सला फायदेशीर ठरणार आहेत ज्यांना वायफाय परफॉर्मेन्ससह Tri Brad Mesh चे सुद्धा कवरेज हवे आहे. या व्यतिरिक्त युजर्सला एक साथ अन्य सुद्धा डिवाइस हँडल करायचे असल्यास Mesh राउटर खरेदी करु शकता. तसेच नेटगिअर आपल्या आधुनिक Nighthawk Pro Gaming Wi-Fi राउटर वर आकर्षक ऑफर घेऊन आला आहे.

कंपनीच्या नव्या प्रोडक्ट्सच्या लॉन्चिंगसह वायफाय 6 डिवााइसेस आणि वायफाय 6 Mesh सिस्टिमची आपली रेंज प्रमोट करत आहे. जी आधुनिक वायफाय तंत्रज्ञानापेक्षा लैस आहे. हे डिवाइस वेळोवेळी, प्रत्येक परिसरात आपले मजबूत कनेक्शन तयार करतात. आधुनिक वायफायची वाढती मागणी पाहता कंपनी त्यांच्या नव्या प्रोडक्ट्सवर ही दमदार सूट देत आहे.(सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी, व्यवहार करताना Bank Frauds चा धोका; या 6 बॅंकिंग आर्थिक फसवणूकीच्या मार्गांबाबत दक्ष रहा!)

राउटर्स व्यतिरिक्त नेटगिअर वायफाय अॅडॅप्टर सारखे A6210, A7000 आणि A6150 वर सुद्धा सूट मिळणार आहे. हे डिवाइस प्रत्येक रेंजमध्ये हाय क्वालिटी इंटरनेट कनेक्शन देते. याच प्रकारे नेटगिअर च्या वायफाय रेंज एक्सटेंडर EX6120 आणि EX3700 Wi-Fi सिग्नल उत्तम बनवत नेटवर्क कवरेज सुधरवले जातात.