Mirabai Chanu ने Tokyo Olympics 2020 मध्ये Silver Medal मिळवल्याच्या क्षणी Manipur मध्ये तिच्या कुटुंबिय, मित्रपरिवाराने असा केला जल्लोष (Watch Video
मीराबाई चानू । PC: Twitter/ ANI

Mirabai Chanu ने Tokyo Olympics 2020 मध्ये Silver Medal मिळवल्याच्या क्षणी Manipur मध्ये तिच्या कुटुंबिय, मित्रपरिवाराने देखील हा क्षण टीव्हीवर पाहून आपला आनंद शेअर केला.