WPL 2024 (Photo Credit - X)

Orange Cap and Purple Cap In WPL 2025: 14 फेब्रुवारीपासून महिला प्रीमियर लीग 2025 (WPL 2025) सुरू झाली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या आवृत्तीच्या यशानंतर महिला प्रीमियर लीगने तिसऱ्या हंगामात प्रवेश केला आहे. वडोदरा येथील बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर गुजरात जायंट्स आणि गतविजेत्या बेंगळुरू यांच्यातील स्पर्धेच्या पहिल्या सामन्याने महिला प्रीमियर लीग 2025 ची सुरुवात झाली. नवीन हंगामात सर्वाधिक चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर नजर टाकू. (Mumbai Indians च्या पराभवामुळे गोंधळ उडाला, अंपायरिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण)

सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंची यादी:

खिलाड़ी मैच पारियां रन औसत स्ट्राइक रेट चौके छक्के
अ‍ॅशले गार्डनर 2 2 131 131.00 189.86 8 11
नेट स्किवर-ब्रंट 1 1 80 - 135.59 13 -
ऋचा घोष 1 1 64 - 237.04 7 4
डिएंड्रा डॉटिन 2 2 58 58.00 187.10 6 3
एलिस पैरी 1 1 57 57.00 167.65 6 2

सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंची यादी: पर्पल कॅप

खेळाडू सामने षटके चेंडू विकेट सरासरी धावा 4-विकेट हॉल 5-विकेट हॉल
अ‍ॅशले गार्डनर 2 7.0 42 4 18.00 72 - -
प्रिया मिश्रा 2 7.0 42 3 18.00 54 - -
डिएंड्रा डॉटिन 2 7.3 45 3 25.00 75 - -
अ‍ॅनेबल सदरलैंड 1 3.1 19 3 11.33 34 - -
शिखा पांडे 1 4.0 24 2 7.00 14 - -

महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये पर्पल कॅपचा किताब रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिलांच्या श्रेयंका पटीलने जिंकला, तिने संपूर्ण हंगामात १३ विकेट्स घेतल्या. त्याच वेळी, ऑरेंज कॅपचा सन्मान आरसीबी महिलांच्या एलिस पॅरीला देण्यात आला, जिने सर्वाधिक धावा केल्या होत्या.