Virat Kohli-Anushka Sharma's Mumbai House: विराट-अनुष्काचे मुंबईतील 5BHK सी-फेसिंग आलिशान अपार्टमेंट पहिले आहेत का? पाहा Inside Photos
विराट कोहली व अनुष्का शर्मा (Photo Credit: Instagram)

Virat Kohli-Anushka Sharma's Mumbai House: भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी-बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) चाहत्यांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत. यावर्षी जानेवारी महिन्यात मुलगी वामिकाचे आईवडील झाले आहेत. मात्र, दोघांनी अद्याप आपल्या लाडक्या लेकीची झलक मात्र चाहत्यांना दाखवलेली नाही आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर क्रिकेट (Cricket)-बॉलीवूडचं (Bollywood) हे प्रसिद्ध जोडपं 11 डिसेंबर 2017 रोजी इटली येथे खाजगी सोहळ्यात लग्नबंधनात अडकलं. त्यांनतर दोघे मुंबईतील आपल्या आलिशान अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले. दोघे मुंबईच्या वरळी (Worli) येथील एका पॉश लक्झरीस उंचावरील अपार्टमेंटमध्ये राहतात. दोघांनी लग्नापूर्वी 2016 मध्ये तब्बल 34 कोटी रुपयांत हे घर खरेदी केले होते. विराट आणि अनुष्काने अनेकदा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओंद्वारे आपल्या भव्य घराची झलक दाखवली आहे. (Virat Kohli ने ‘त्या’ विवादावर दिले स्पष्टीकरण, म्हणाला- ‘मी कधीच असा दावा केला नाही’)

35व्या मजल्यावरील 5BHK सी-फेसिंग अपार्टमेंटमधून अरबी समुद्राचे (Arabian Sea) चित्तथरारक दृश्य दिसते. विशेष म्हणजे 13 फूट उंचीची प्रत्येक खोली असणाऱ्या या घरातून संपूर्ण शहराची सुरेख झलकही दिसते. वरळी येथील ओंकार 1973 अपार्टमेंटमध्ये दोंघांनी आपला संसार थाटला आहे. पहा त्यांच्या घराचे Inside Photos:

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

बाल्कनी

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

गार्डन

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

रूम

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अरबी समुद्राची झलक

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

गार्डन

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

विराटचे जिम

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान, कोविड-19 मुळे सर्व क्रीडा स्पर्धा रद्द झाल्यामुळे विराट-अनुष्काला घरी दीर्घकाळ एकमेकांच्या सहवासात राहण्याचा आनंद मिळाला जो की एरवी त्यांच्या व्यस्त दैनंदिन जीवनात त्यांच्यासाठी कठीण होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)