IND vs NED ICC World Cup 2023: टीम इंडिया दिवाळीला चाहत्यांना देणार विजयाची भेट, 36 वर्षांनंतर खेळणार सामना
भारतीय संघाचा सामना दिवाळीच्या दिवशी 12 नोव्हेंबरला नेदरलँडशी (IND vs NED) होणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया चाहत्यांना दिवाळी गिफ्ट देऊ इच्छित आहे. 36 वर्षांनंतर असा योगायोग घडत आहे की दिवाळीच्या दिवशी भारतीय संघ वनडे वर्ल्ड कपमध्ये सामना खेळणार आहे.
यावेळी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यानही (ICC Cricket World Cup 2023) दिवाळी साजरी केली जात आहे. दिवाळीच्या दिवशी टीम इंडिया (Team India) शेवटचा साखळी सामना नेदरलँडसोबत खेळणार आहे. भारतीय संघाचा सामना दिवाळीच्या दिवशी 12 नोव्हेंबरला नेदरलँडशी (IND vs NED) होणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया चाहत्यांना दिवाळी गिफ्ट देऊ इच्छित आहे. 36 वर्षांनंतर असा योगायोग घडत आहे की दिवाळीच्या दिवशी भारतीय संघ वनडे वर्ल्ड कपमध्ये सामना खेळणार आहे. (हे देखील वाचा: Team India Semifinal Record: उपांत्य फेरीत टीम इंडियाचा कसा आहे रेकॉर्ड? 12 वर्षांपासून पाहत आहे विजयाची वाट)
36 वर्षांनंतर खेळणार सामना
(The above story first appeared on LatestLY on Nov 11, 2023 07:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

