RCB vs SRH, IPL 2019 (Photo Credits: File Photo)

बंगलोरच्या (Bengaluru) के.एम. चिन्नास्वामी स्टेडिअम (M Chinnaswamy Stadium) वर इंडियन प्रिमियम लीगच्या (Indian Premier League) 12 व्या सीजनमधील 54 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ यापूर्वीच प्लेऑफच्या स्पर्धेतून बाद झाला आहे. तर प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी हैद्राबाद संघाला हा सामना जिंकणे गरजेचे आहे.

कुठे पहाल लाईव्ह सामना आणि स्कोअर?

बंगलोर विरुद्ध हैद्राबाद हा सामना तुम्ही टीव्ही प्रमाणे ऑनलाईन देखील पाहू शकता. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

बंगलोर विरुद्ध हैद्राबाद नाणेफेक:

 

बंगलोर विरुद्ध हैद्राबाद या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

Star Sports 1/HD, Star Sports 1 Hindi/HD, Star Sports Select 1/HD  या चॅनलवर देखील तुम्हाला लाईव्ह सामना पाहता येईल.