Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore (File Photo)

MI vs RCB, IPL 2019 Live Streaming, and Score: आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) मुंबई इंडियंस (Mumbai Indians) विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलूरू(Royal Challengers Bangalore ) या संघांमध्ये सामना रंगणार आहे. वर्ल्डकपसाठी आज भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये रंगणारा आजचा सामना चुरशीचा असणार आहे. सलग सहा वेळेस पराभूत झाल्यानंतर रॉयल्स चॅलेंजर्सने त्यांच्या मागील सामन्यात दिल्लीवर मात केली. त्यानंतर आज रॉयल्स चॅलेंजर्स मुंबई इंडियंसला त्यांच्याच होमपीचवर नमवण्यासाठी सज्ज झाले आहेत. मुंबई विरूद्ध बेंगलोरचा आजचा सामना तुम्ही टीव्हीवर पाहू शकत नसल्यास हॉटस्टार या ऑनलाईन पार्टनर्ससोबत नक्की पाहू शकता.

मुंबई विरूद्ध बेंगलोर लाईव्ह स्ट्रिमिंग 

मुंबई विरूद्ध बेंगलोर या सामन्यात आज मुंबई इंडियंस संघाने टॉस  जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबईत सध्या पावसाची शक्यता असली तरीही या सामन्यावर त्याचं सावट नाही. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा. तर या सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. तर या सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. IPL 2019: वानखेडे स्टेडियम वर IPL सामने पाहण्यासाठी येणार्‍यांना 'पश्चिम रेल्वे'ची खास भेट; रात्री उशिरा धावणार चर्चगेट-विरार दरम्यान विशेष धीमी लोकल

 मुंबई इंडियंसने जिंकला टॉस 

कसा असेल संभावित संघ?

बेंगलोर : विराट कोहली (कप्तान), एबी डिविलियर्स, पार्थिव पटेल (विकेटकीपर),मार्कस स्टोइनिस, शिमरोन हेटमायर, शिवम दुबे, नाथन कोल्‍टर-नाइल, वॉशिंगटन सुंदर, उमेश यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, हेनरिक क्लासेन , मोइन अली, कोलिन डी ग्रैंडहोम, पवन नेगी, टिम साउदी, अक्षदीप नाथ, मिलिंद कुमार, देवदत्त पडिक्कल, गुरकीरत सिंह, प्रार्थना रे बर्मन, कुलवंत खेजरोलिया, नवदीप सैनी, हिम्मत सिंह।

मुंबई इंडियंस : रोहित शर्मा (कप्तान), हार्दिक पांड्या, युवराज सिंह, क्रुणाल पांड्या, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, मयंक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तारे, क्विंटन डी कॉक, एविन लुइस, कीरोन पोलार्ड, बेन कटिंग, मिचेल मैक्लेनाघन, अल्‍जारी जोसेफ, जेसन बेहरेनडोर्फ, अनमोलप्रीत सिंह, बरिंदर सरां, पंकज जायसवाल, रसिख सलाम, जसप्रीत बुमराह