GT vs MI Live Streaming, IPL 2025: गुजरात टायटन्स (जीटी) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चालू आयपीएल 2025 हंगामाच्या 9 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (एमआय) विरुद्ध सामना करणार आहे. 2023 च्या आयपूएलच्या हंगामात हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स प्रतिनिधित्व केले होते. कर्णधार म्हणून पहिल्य़ाच हंगामात त्याने संघाला ट्रॉफी जिंकून दिली होती. दोन उत्कृष्ट हंगामांनंतर त्यांना सोडले होते.
दुसरीकडे एमआयने चालू हंगामातील त्यांचा पहिला सामना गमावला आहे. सामन्यापूर्वी बोलताना, एमआयचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने म्हणाले, “चाहते हे चाहते आहेत आणि भावना त्याचा एक भाग आहे आणि मला खात्री आहे की प्रत्येकजण त्यापलीकडे गेला आहे आणि आयपीएलमध्येही निष्ठा आणि सर्वकाही कसे कार्य करते हे पाहणे आकर्षक आहे.” मागील सामन्यात शून्यावर बाद झालेल्या रोहित शर्मावरही सर्वांचे लक्ष आहे. एमआयचा सलामीवीर कागिसो रबाडा आणि मोहम्मद सिराज यांच्याकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा आहेत.
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आयपीएल 2025चा सामना कधी होईल?
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल 2025चा सामना शुक्रवारी (29 मार्च) रोजी सायंकाळी 7.30 वाजता होईल. टॉस भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता होणार आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल 2025चा सामना कुठे होईल?
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएलचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल.
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल 2025चा सामना भारतातील टेलिव्हिजनवर कसा पहावा?
भारतात, गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आयपीएल सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे थेट प्रक्षेपण होईल.
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आयपीएल 2025च्या सामन्याचे थेट प्रक्षेपण कसे पहावे?
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आयपीएल सामना जिओहॉटस्टारद्वारे थेट प्रक्षेपित केला जाईल.