
India National Cricket Team vs Australia National Cricket Team Match Scorecard: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (ICC Champions Trophy 2025) पहिला उपांत्य सामना 4 मार्च (मंगळवार) रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे खेळला गेला. ज्यामध्ये केएल राहुलने भारतासाठी विजयी षटकार मारला आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर 4 विकेटनी विजय मिळवला. केएल राहुलने शेवटचा षटकार मारल्यानंतर नॉन-स्ट्रायकर रवींद्र जडेजासोबत आनंद साजरा करताना एका चाहत्याने स्टेडियममध्ये घुसून केएल राहुलला मिठी मारली.
चाहत्याने केएल राहुलला मिठी मारली
Fan invaded the Ground to hug KL Rahul. pic.twitter.com/Em2IwVhxCX
— CricketGully (@thecricketgully) March 5, 2025