ENG vs PAK 2nd Test Day 2: दुसऱ्या दिवशीही पावसाने केला खोळंबा पण मोहम्मद रिझवानच्या अर्धशतकाने इंग्लंडच्या आणले नाकीनऊ, पाकिस्तानचा स्कोर 223/9

मोहम्मद रिझवानने नाबाद अर्धशतक झळकावत पाकिस्तानचा स्कोर 200 च्या पुढे नेला ज्याने इंग्लंडला अजून निराश केले. पाकिस्तानने दिवसअखेर 223 धावांवर नऊ गडी गमावले होते. रिझवान नाबाद 60 तर नासिम शाह एका धाव करून खेळत आहेत. रोज बाउल येथे दुसऱ्या दिवशी पाऊस आणि खराब प्रकाशाने खेळात व्यत्यय आणला व दिवसाचा खेळ पुन्हा एकदा वेळेपूर्वी संपुष्टात आला.

क्रिकेट Priyanka Vartak|
Close
Search

इंग्लंड-पाकिस्तान 2nd टेस्ट (Photo Credit: Twitter/ICC)

मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) नाबाद अर्धशतक झळकावत पाकिस्तानचा स्कोर 200 च्या पुढे नेला ज्याने इंग्लंडला अजून निराश केले. रोज बाउल येथे सुरु असलेल्या इंग्लंड(England)-पाकिस्तान (Pakistan) कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाऊस आणि खराब प्रकाशाने खेळात व्यत्यय आणला व दिवसाचा खेळ पुन्हा एकदा वेळेपूर्वी संपुष्टात आला. दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने 126-5 डावाच्या पुढे जाऊन 223-9 स्कोर केला. पहिल्या दिवशी नाबाद राहिलेला फलंदाज बाबर आझम (Babar Azam) 47 धावांनी बाद झाला तर यष्टीरक्षक फलंदाज रिझवानने नाबाद 60 धावांचे योगदान दिले. एकेकाळी संघाची धावसंख्या 176-8 होती परंतु रिझवानने शानदार फलंदाजी करत ही धावसंख्या 200 पार नेली. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन-स्टुअर्ट ब्रॉडने प्रत्येकी तीन गडी बाद केले. पावसामुळे दुसर्‍या दिवसाचा खेळ लवकरच संपवावा लागला. पाकिस्तानने दिवसअखेर 223 धावांवर नऊ गडी गमावले होते. रिझवान नाबाद 60 तर नासिम शाह (Naseem Shah) एका धाव करून खेळत आहेत. (पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम आयपीएल खेळणार? इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण)

ब्रॉडच्या 84 व्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर दोन धावा घेऊनविकेट कीपर फलंदाज रिझवानने आपले अर्धशतक पूर्ण केले. इंग्लंडमध्ये खेळत कसोटीत अर्धशतक झळकावणारा तो पाकिस्तानचा आठवा विकेटकीपर आहे. पाकिस्तानचा 150 धावा पूर्ण होताच ब्रॉडने त्यांना दिवसचा पहिला आणि डावातील एकूण सहावा धक्का दिला. अर्धशतक पूर्ण करण्यापूर्वी ब्रॉडने बाबर आझमला बाद केले. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या यासीर शाहने अवघ्या 5 धावा केल्या आणि जेम्स अँडरसनच्या जोस बटलरकडे झेलबाद झाला. शाहीन आफ्रिदीच्या रूपात पाकिस्तान 8 वा झटका बसला.

दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानने 5 गडी गमावून 126 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी इंग्लंड गोलंदाजीशिवाय पाकिस्तानला हवामानाचा सामना करावा लागला. ढगांनी भरलेले आकाश आणि स्विंग होणाऱ्या चेंडूने पाक फलंदाजांसमोर मोठे आव्हान निर्माण केले. पाकिस्तानला बाबर आझमकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण पुन्हा एकदा तो प्रभावी डाव खेळण्यास अपयशी ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या पाकिस्तानला त्यांच्या गोलंदाजांना संधी मिळावी म्हणून मोठी धावसंख्या करावी लागेल. पाकिस्तानची गोलंदाजी चांगली आहे पण फलंदाजांना त्याचे समर्थन करावे लागेल.

Comments
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change