CSK Vs RR, 12 Match Report: चेन्नई सुपर किंग्ज संघाचा दणदणीत विजय; राजस्थान रॉयल्सवर 45 धावांनी केली मात
CSK (Photo Credit: IPL)

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील (IPL 2021) 12व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने राजस्थान रॉयल्सवर (Chennai Super Kings Vs Rajasthan Royals) 45 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकूण राजस्थानच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नईच्या संघाने राजस्थानसमोर 189 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु, या लक्ष्याचा पाठलाग करत असताना राजस्थानच्या संघाला केवळ 143 धावापर्यंतच मजल मारता आली आहे. चेन्नईच्या संघाने या हंगामातील सलग दुसरा विजय मिळवला आहे.

ट्वीट-

सविस्तर माहिती थोड्याच वेळात...