Australia A Squad Announced for Crucial Series Against India A : नोव्हेंबर महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया ए आणि भारत ए या दोन्ही संघांमध्ये २ चार दिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाकडून संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात 17 खेळाडींचा समावेश करण्यात आला आहे. या मालिकेत नेतृत्वाची जबाबदारी ब्यू वेबस्टरकडे सोपवण्यात आली आहे. (हेही वाचा: Pakistan Women vs New Zealand Women Key Players To Watch: पाकिस्तान-न्यूझीलंड सामन्यात 'या' खेळाडूंवर असणार सर्वांच्या नजरा; ऐनवेळी सामना बदलण्याची आहे क्षमता)
या वेगवान गोलंदाजांचा संघात समावेश
टॉड मर्फी, कोरी रोचिसिओली यांना संघा स्थान मिळाले आहे. या खेळाडूंनी जर भारताविरुद्ध चांगली कामगिरी केली तर त्यांचा मुख्य संघात समावेश केला जाऊ शकतो. या मालिकेत 6 वेगवान गोलंदाजांना स्थान देण्यात आले आहे.
केव्हा खेळवली जाणार मालिका?
पहिला सामना - 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर
दुसरा सामना - 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर
Introducing our Australia A four-day squad to take on India A next month at Mackay and the MCG 🔥 pic.twitter.com/GCeNMWR4R9
— Cricket Australia (@CricketAus) October 14, 2024
ऑस्ट्रेलिया संघ
नाथन मॅकस्वीनी (कर्णधार), कॅमरून बेनक्रॉफ्ट, स्कॉट बोलँड, जॉर्डन बकींघम, कूपर कोनोली, ओली डेविस, मार्कस हॅरिस, सॅम कोनस्टास, नाथन मॅकएंड्रयू, माइकल नेसर, टॉड मर्फी, फर्गस ओ'नील, जिमी पीरसन, जोश फिलिप , कोरी रोचिसिओली, मार्क स्टेकेटी, ब्यू वेबस्टर.