Australia Women's National Cricket Team vs England Women's Cricket Team Match Scorecard: ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ, (AUS W vs ENG W) महिला अॅशेस 2025 मधील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 25 जानेवारी (शनिवार) रोजी होत आहे. अॅडलेडमधील अॅडलेड ओव्हल येथे खेळला जात आहे. तिसऱ्या टी-20 मध्ये, ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार ताहलिया मॅकग्रा हिने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, ज्यामुळे इंग्लंड प्रथम गोलंदाजी करेल.
ऑस्ट्रेलिया महिला संघाने नाणेफेक जिंकली
It's time for the third #Ashes T20!
Australia win the toss and will BAT first at Adelaide Oval. pic.twitter.com/5SGonw7y4Q
— 7Cricket (@7Cricket) January 25, 2025
इंग्लंड महिला संघ प्लेइंग इलेव्हन: डॅनिएल वायट-हॉज, सोफिया डंकले, अॅलिस कॅप्सी, नॅट सायव्हर-ब्रंट, हीदर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (यष्टीरक्षक), फ्रेया केम्प, चार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन, लिन्सी स्मिथ, लॉरेन फाइलर.
ऑस्ट्रेलिया महिला संघ: बेथ मुनी (विकेटकीपर), जॉर्जिया वोल, फोबे लिचफिल्ड, एलिस पेरी, अॅनाबेल सदरलँड, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वेअरहॅम, अलाना किंग, मेगन शट, डार्सी ब्राउन.