अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन बुधवारी इस्रायल दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. Israel-Hamas War दरम्यान त्यांच्या या भेटीकडे विशेष लक्ष आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे गाझामध्ये अडकलेल्या हजारो लोकांना बाहेर काढण्यासाठी 5 तास युद्धबंदी करण्यात आली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रविवारी या युद्धाच्या परिस्थितीवर बोलताना चिंता व्यक्त केली आहे. 'सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांना पूर्णपणे जगण्याचा अधिकार आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे सर्वसामान्यांचे कोणतंही नुकसान होऊ नये.' असं म्हटलं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)