Israel-Hamas संघर्षादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Tel Aviv मध्ये दाखल झाले आहेत. Ben Gurion Airport वर त्यांच्या स्वागताला Israel PM Benjamin Netanyahu आणि President Isaac Herzog पोहचले आहेत. संघर्षात निष्पाप बळी गेलेल्यांप्रति ते सहवेदना अर्पण करणार असून नेत्यानाहूंसोबत या संघर्षाच्या परिस्थिती बद्दल चर्चा देखील करणार आहेत. त्यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा देखील अधिक वाढवण्यात आली आहे.

Ben Gurion Airport वर जो बायडन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)