सुदान मध्ये किमान 10 प्रवाशांना घेऊन जाणारं एक प्रवासी विमान कोसळलं आहे. Port Sudan airport जवळची असून यामध्ये 9 जण मृत्यूमुखी पडले असून 1 मूल बचावलं असल्याची घटनासमोर आली आहे. टेक्निकल फेल्युअर मुळे ही दुर्घटना घडली असल्याचा अंदाज आहे. नक्की वाचा: Brazil Plane Skid Off Runway: ब्राझीलमध्ये विमान धावपट्टीवरून घसरले; प्रवाशांनी अनुभवला जीवघेणा थरार, Watch Video .
पहा ट्वीट
Civilian plane carrying at least 10 people crashes near Port Sudan airport; 9 confirmed dead, child survived - army
— BNO News (@BNONews) July 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)